

Kolhapur Politics
sakal
कोल्हापूर: आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांच्या यादीची नवीन रचना करण्यास पक्षांनी सुरुवात केली आहे. कुणाची संधी वाढली, कुणाची कमी झाली, त्याला पर्याय कोणता?, आरक्षणानुसार कोणत्या भागातील मतांसाठी फिल्डिंग लावावी लागेल, याचा सारीपाट मांडला जात आहे.