

Self-Declaration Affidavit Replaces Stamp Paper Oath
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या तब्बल पाच वर्षांपासून लांबलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर उद्या (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. पूर्वी उमेदवारांना अर्जासोबत स्टॅम्प पेपरवर शपथपत्र द्यावे लागत होते. यंदा त्याची गरज नसून स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.