

Police Order Criminal Profiling
sakal
कोल्हापूर : ‘महापालिका आचारसंहितेचे काटेकोर पालन झाले पाहिजे. अवैध धंद्यांना बळ देणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया वाढवा. मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांची ‘कुंडली’ काढून त्यांच्यावरही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या.