Kolhapur Voting : संवेदनशील भागांत पोलिसांचा सशस्त्र संचलन; निर्भय मतदानाचा कोल्हापूरकरांना दिलासा

Police Route March : ५९५ मतदान केंद्रांचा आढावा; ७१ उपद्रवी व ४० संवेदनशील भागांत पोलिसांची विशेष सतर्कता,मतदान व मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी पोलिस-प्रशासनाचा संयुक्त प्रयत्न
Kolhapur police conduct a flag march through major city roads to boost voter confidence

Kolhapur police conduct a flag march through major city roads to boost voter confidence

sakal

Updated on

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून पोलिसांचे सशस्त्र संचलन पार पडले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील भाग व उपद्रवी मतदान केंद्रांसमोरून संचलन करण्यात आले. ‘मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा’ असा संदेश या संचलनातून देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com