

Kolhapur Election Seat Battel
sakal
कोल्हापूर: इच्छुकांशी संख्या भरपूर व जागा मर्यादित असल्याने आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढील आठवड्यापासून जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. महायुतीमध्ये दक्षिण, उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागांचे समीकरण महत्त्वाचे ठरणार असून, त्यातून एकत्र की स्वबळाचा नारा ठरणार आहे.