

Seat Sharing Talks Intensify Ahead
sakal
कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच आहे. आघाडीतील शिवसेना ठाकरे सेनेकडून उद्या (ता.२३) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. महायुतीतील नेते सध्या मुंबईत असल्यामुळे ते तेथेच याबाबत चर्चा करणार आहेत.