

Shiv Sena (UBT) leader Pratigya Utture after securing victory in Kolhapur civic elections.
sakal
कोल्हापूर : नेतृत्वाच्या अभावाने शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज पुन्हा एकदा पीछेहाट झाली. माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे या एकमेव विजयी झाल्या. यालाही त्यांच्या प्रभागातील जनसंपर्क महत्त्वाचा ठरला आहे.