

Workers Engage in Intense Vote Calculations
sakal
कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर चुरशीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून लाखांच्या पैजा लागल्या आहेत. काल मतदान संपल्यानंतर आज दिवसभर प्रभागनिहाय मतदानाची आकडेमोड करण्यात कार्यकर्ते व्यस्त होते.