

Vote Counting Plan
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या मतदानाबरोबरच मतमोजणीचीही तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची मतमोजणी चार विविध ठिकाणी करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा झाली असून, त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.