

Municipal vote counting
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होत असून, या कामासाठी ७९० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.