

Election officials inspecting voting machines ahead of Kolhapur municipal polls.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यामुळे आता ५९५ मतदान केंद्रांसाठी १३०० च्या आसपास मतदान यंत्रे लागण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी प्रत्येकी दोनच यंत्रे लागतील असे दिसते.