

Kolhapur Boundary Expansion
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाल्याने आता कोल्हापूरची हद्दवाढ लगेच होणार नाही, हे स्पष्ट झाले. हद्दवाढीशिवायच महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भविष्यात हद्दवाढ कधी होणार हे सध्या तरी अनिश्चितच झाल्याचे दिसते.