Kolhapur Muncipal corporation: महापालिका सत्तेच्या किल्ल्या महिलांच्या हाती, २० पैकी १५ प्रभागांत स्त्री मतदारांची संख्या जास्त
Kolhapur Women Dominance: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल १५ प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. २०१५ मधील निवडणुकीतील महिला मतदारांच्या संख्येत यंदा २६ हजारांची वाढ झाली आहे. यातून सर्वच प्रभागात महिलांची मते निर्णायक ठरणार.
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल १५ प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. उर्वरित प्रभागातही पुरुषांची संख्या अगदी जेमतेमच जास्त आहे.