Multi-Corner Fights Shape: जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज माघारीची प्रक्रिया झाली .कागल, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरुंदवाड, हुपरी हातकणंगले, शिरोळ, आजऱ्यात नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती; तर पेठवडगाव व चंदगडमध्ये नगराध्यक्षपदासाठी तिरंगी व नगरसेवकपदासाठी बहुरंगी आणि मुरगूडमध्ये नगराध्यक्षपदासाठी दुरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती निश्चित झाल्या.
कोल्हापूर: जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज माघारीची प्रक्रिया झाली. यामध्ये साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर झाल्याचे दिसून आले.