

Municipal & Nagar Panchayat Elections
sakal
कोल्हापूर: नगर परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या (ता. २१) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीनंतर निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे स्पष्ट होईल. दरम्यान, गुरुवारी पन्हाळा नगरपरिषदेत अपक्षांनी माघार घेतल्याने जनसुराज्यचे रामानंद पर्वतगोसावी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले.