Kolhapur Voter List : हरकतींचा निकाल; नऊ प्रभागांतील ८,७८४ मतदारांचा अकरा प्रभागांत पुनर्वर्ग
Final Voter List Released : प्रारूप मतदार यादीवरील १,२४१ हरकतींच्या आधारे महापालिकेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नऊ प्रभागांतील जादा ८,७८४ मतदार इतर अकरा प्रभागांत वर्ग करण्यात आल्याने प्रभागनिहाय मतदार संतुलन बदलले आहे.
कोल्हापूर : प्रारूप मतदार यादीवरील हरकतींनुसार महापालिकेने निर्णय घेत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यात नऊ प्रभागांतील हरकतींनुसार आठ हजार ७८४ मतदार इतर अकरा प्रभागांत वर्ग केले.