

Kolhapur Municipal Corporation building ahead of mayor–deputy mayor election.
sakal
कोल्हापूर : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता.२) दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.