Kolhapur Muncipal School : महापालिका शाळांत डिजिटल क्रांती! झोपडपट्टीतील मुलांनाही कोडींगचे धडे,खासगी शाळांना टक्कर देणारी मनपा शाळा

Digital Education Revolution : कोल्हापूर महापालिकेच्या शाळांनी डिजिटल शिक्षणाची कास धरत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘डिजिटल लॅब’, ‘आयसीटी’ आणि ‘हॅपी स्मार्ट क्लास’च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संगणक व कोडींगचे प्रशिक्षण मिळत आहे.
Smart Education development in muncipal school

Smart Education development in muncipal school

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमध्ये ‘डिजिटल लॅब’, ‘आयसीटी’ आणि ‘हॅपी स्मार्ट क्लास’च्या माध्यमातून शिक्षणाची नवी क्रांती घडविली जात आहे. शहरातील २० विद्यामंदिरांमध्ये संगणक प्रशिक्षणाची भक्कम सुविधा उभारण्यात आली असून,  तीन वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com