

80 Objections Filed on voter list
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट केल्याबद्दल वैयक्तिक स्वरुपाच्या ३१ तर सामूहिक स्वरूपाच्या ४२ हरकती आज दाखल झाल्या. यासह एकूण ८० हरकती चार विभागीय कार्यालयात दिवसभरात दाखल झाल्या आहेत.