
कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं
esakal
Kolhapur Leopard Attack News : परळे-निनाई (ता. शाहूवाडी) येथील कडवी धरण क्षेत्र परिसरात वृद्ध कंक दांपत्याचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झालेला नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत असल्याने या घटनेमागचे गूढ वाढले आहे. वन्यप्राण्याचा हल्ला की घातपात, या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूरच्या पथकाने आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.