Nandgaon Dance Party Clash : करवीर तालुक्यात पार्टीदरम्यान नृत्यांगना नाचवल्याने गावात खळबळ; तरुणांमध्ये वादावादी, पोलिसांचा हस्तक्षेप
Nandwal midnight party leads to local dispute : कोल्हापूरच्या नंदगाव गावात खासगी पार्टीदरम्यान नृत्यांगना नाचवल्यानंतर ग्रामस्थ आणि आयोजकांमध्ये मध्यरात्री वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) येथे एका खासगी कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्यावरून आयोजक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये (Nandwal Dance Event Party Clash) काल मध्यरात्री वादावादी झाली.