

NCP Ajit Pawar Group’s Strategy
sakal
कोल्हापूर : राज्यात सत्ताधारी असलेल्या आणि जिल्ह्यात गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँकेसारखी सत्तास्थाने हाती असतानाही हुपरी, गडहिंग्लज, हातकणंगले, मलकापूर, कागल, मुरगूड अशा सहा नगरपालिका आणि चंदगड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) घड्याळ चिन्हाची टिकटिक सुरू राहणार आहे.