

New Auto Rickshaw Stands survey
sakal
कोल्हापूर : नव्या रिक्षा थांब्यांसाठी अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू झाले. नव्या रिक्षा थांब्यांबरोबर जुन्या थांब्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याने त्यावर रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.