

Four lakh devotees witness grand Datta Jayanti
sakal
नृसिंहवाडी : येथे दत्त जन्मकाळ सोहळ्याच्या निमित्ताने गुरुदेव दत्तच्या अखंड गजरात... कृष्णा व पंचगंगा संगमतीर्थावर... भक्तिमय वातावरणात... तीन ते चार लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात झाला.