

Municipal officials inspect
sakal
कोल्हापूर : शहरातील अनेक रस्त्यांवर मोठी झाडे आहेत. त्यांच्या फांद्यांचा विस्तार प्रचंड आहे. काही झाडे जुनी आहेत. त्यांच्याकडून शहरवासीयांना काही धोका पोहचू नये, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तातडीने अशा जुन्या झाडांची पाहणी करून उपाययोजनांचा अहवाल तयार केला जाणार आहे.