Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

One-Month-Old Baby Dies in Kolhapur : आर्विकचे आजोळ ईश्वरपूर (जि. सांगली) येथे असल्याने तिकडचे नातेवाईकही बाळाला पाहण्यासाठी येत होते.
newborn choking incident while feeding milk

newborn choking incident while feeding milk

esakal

Updated on

कोल्हापूर : बाळाचे वय अवघे महिन्याचे...आईचे दूध कमी असल्याने वरच्या दुधाचा त्याला आधार... घरात दूध पाजवताना त्याला ठसका लागला... गुळणी आली....बाळाचा श्वास अडकला आणि काही समजायच्या आत बाळ शांत झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com