

Kolhapur Police Seize
sakal
कोल्हापूर : अफूचा साठा केल्याप्रकरणी अटक केलेला वेटर सुरेश हैतराम बेनिवाल (वय २७) व आचारी धनराज शिवलाल मेघवाल (२५, दोघे मूळ रा. जोधपूर, राजस्थान) हे दोघे सहा महिन्यांहून अधिक काळापासून या परिसरात भाडेकरू म्हणून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.