Kolhapur Crime : पंचगंगा नदीत बुडणाऱ्या नाशिकच्या चिमुकलीला जीवदान; विलास पाटील ठरले देवदूत

Panchganga Ghat : क्षणभराचा निष्काळजीपणा आणि पुढे मृत्यूचा धोका… पण पंचगंगा घाटावर शनिवारी सकाळी माणुसकीने मृत्यूवर मात केली. नाशिकहून दर्शनासाठी आलेल्या आठ वर्षीय मुलीला नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली.
A rescuer dives into the Panchganga River to save a young girl

A rescuer dives into the Panchganga River to save a young girl

sakal

Updated on

कोल्हापूर : नाशिकहून आलेले भाविक अंघोळीसाठी पंचगंगा घाटावर आले होते. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कुटुंबातील पुरुष मंडळी अंघोळ करून बाहेर आले. काही महिला काठावरच बसल्या असताना आठ वर्षीय वैष्णवी पाण्यात उतरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com