Kolhapur News: अल्पवयीन चालकांना पोलिसांचा दणका; दोघांना दंड, शाळा, महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजांवर कारवाईः अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही बडगा
Traffic police conducting: शाळा, महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. वाहन परवाना नसलेल्या २० जणांकडून एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला.
कोल्हापूर: शाळा, महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. वाहन परवाना नसलेल्या २० जणांकडून एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला.