Police Extortion Fair : जत्रेसाठी पोलिसांनी उकळले हप्ते, ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट एसपींकडे आला अन् थेट आदेशच दिले

Police Misconduct News : तीन पोलिसांवर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका निवृत्त पोलिसाने ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट पोलिस अधीक्षकांना पाठवून तक्रार केली होती.
Police Misconduct News
Police Extortion Fairesakal
Updated on

Kolhapur Bribe screenshot : आषाढ महिन्यातील जत्रेसाठी थेट व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून घडल्याने त्याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ठाण्यातील पोलिसांची आज झाडाझडती घेतली. यानंतर ठाण्यातील तीन पोलिसांवर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका निवृत्त पोलिसाने ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट पोलिस अधीक्षकांना पाठवून तक्रार केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com