

election security
sakal
कोल्हापूर: जिल्ह्यात निवडणुकांची लगबग सुरू झाल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून मतदारांवर कोणताही दबाव येणार नाही, यासाठी उपाययोजना करा. अवैध मद्यसाठा, गोवा बनावट मद्याची वाहतूक यासह प्रतिबंधात्मक कारवायांवर भर द्या, अशा सूचना पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या.