Kolhapur Crime : बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे घर फोडले, तब्बल 21 तोळे सोने चोरीला
Police Officer’s House Burgled in Kolhapur : पेठवडगावजवळ भादोले येथे पोलिस कर्मचाऱ्याच्या बंद घरातून चोरट्यांनी २५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली.
पेठवडगाव : बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने २५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना काल सकाळी उघडकीस (Police House Burglary) आली.