

Armed Criminals
sakal
कोल्हापूर: पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना अटक करण्यात आली. विशाल बबन जाधव ऊर्फ मांगुरे (वय ३१, रा. सुभाषनगर) आणि सौरभ शिवाजी पाटील (२१, साई मंदिरजवळ, सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत. जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.