
Kolhapur Police Raid Lodge : गडहिंग्लज येथील गणेश लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच गडहिंग्लज व कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे लॉजवर छापा टाकला. लॉजमालकासह वेश्यागमनसाठी आलेल्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. पीडित महिलेला सोडून देण्यात आले.