

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात ८८ जागांसाठी भरती प्रक्रिया
esakal
Kolhapur Jilha Police : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या ८८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीचे अर्ज बुधवार (ता. २९ ऑक्टोबर) पासून खुले होत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे.