

police recruitment written exam
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील ८८ रिक्त पोलिस पदांच्या भरतीसाठी रविवारी (ता. १५) लेखी परीक्षा होत आहे. ११३५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले आहे.