Kolhapur Politics : भाजप संपवायला निघालेले लोक 'गोकुळ'च्या राजकारणात सोबत नकोत; आमदार पाटलांचा आक्रमक पवित्रा, चंद्रकांतदादांकडे केली 'ही' मागणी

What is Gokul Dairy controversy in Kolhapur? : कोल्हापूरमध्ये गोकुळ डेअरीच्या राजकारणावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे. शिवाजीराव पाटील यांनी हसन मुश्रीफांवर आरोप करत महायुतीत तणाव निर्माण केला आहे.
Shivajirao Patil vs Hasan Mushrif conflict

Shivajirao Patil vs Hasan Mushrif conflict

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेले लोक ‘गोकुळ’च्या राजकारणात (Gokul Dairy Controversy) सोबत नकोत’, अशा शब्दांत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भावना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज व्यक्त केल्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com