Hasan Mushrif praised by Babasaheb Patil
esakal
कोल्हापूर : ‘कोणाला किती व कधी ताकद द्यायची, याचे मार्गदर्शन कै. अजितदादांकडून मिळाले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वांना पुरून उरणारे नेते आहेत, असे प्रतिपादन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज केले. मुंबई येथे होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमाला येऊन ताकद (NCP anniversary celebration Mumbai 2026) दाखवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.