

Mausami Awade Zilla Parishad candidate news
esakal
Zilla Parishad Election News Kolhapur : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील दोन दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार, यावर चर्चा सुरू असतानाच अनेक ठिकाणी घराणेशाहीला उत आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.