Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

Political Rift Between Satej Patil and Hasan Mushrif : निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
Satej Patil and Hasan Mushrif

Satej Patil and Hasan Mushrif

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘मंत्री हसन मुश्रीफ व आपल्यातील दोरी तुटली ही वस्तुस्थिती आहे. आता आमचे बांध ही महाविकास आघाडी व महायुती असे स्वतंत्र झाले आहेत; परंतु पुढे अनेक निवडणुका असून, त्यात ही दोरी जोडली जाऊ शकते’, असे सूतोवाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil on Hasan Mushrif Political) पत्रकार परिषदेत केले. तसेच ‘महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही, ज्या पक्षाची ताकद जिथे आहे तिथे त्यांना उमेदवारी देऊ’, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com