

Crores Spent on Kolhapur Roads
sakal
कोल्हापूर : दोन, पाच, दहा, ५०, १०० असे कोट्यवधींचे आकडे गेल्या काही वर्षांपासून शहरवासीयांना सवयीचे झाले आहेत. रस्त्यांसाठी खर्च केला जात असलेला हा निधी असला तरी त्यातून कुठले रस्ते चांगले झाले? हा प्रश्न शहरवासीयांना नेहमी पडत आला आहे.