

Patients review hospital bills
sakal
कोल्हापूर : रुग्णाचा आजार एकच, शस्त्रक्रिया व उपचार पद्धती जवळपास सारखीच आणि शासकीय योजनांमध्ये ‘त्या’ उपचारांचा दर निश्चित असतो. मात्र, त्याच आजारावर खासगी रुग्णालयात वैयक्तिक उपचार घेतल्यास बिलांमध्ये मोठी तफावत दिसून येते.