

QR code scanners installed on residential properties to track waste collection efficiency in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत शहरातील एक लाख ५२ हजार मालमत्तांवर क्यूआर कोड स्कॅनर बसविले आहेत. उर्वरित मालमत्तांचे काम लवकर पूर्ण करून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे यंत्रणेला दिले.