Radhanagari Dam Water Discharge : राधानगरी धरण 90 टक्के भरले; चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले, 14 धरणांत किती आहे पाणीसाठा?

Radhanagari Dam water discharge : कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १४.२४ मिमी पाऊस झाला. गगनबावड्यात सर्वाधिक ५३.८ मिमी पाऊस नोंदला गेला. वारणा धरणाचे चार दरवाजे उघडले असून राधानगरी धरणातून विसर्ग सुरू आहे.
Warna Dam gate opening news

Warna Dam gate opening news

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात २४ तासांत १४.२४ मिमी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला (Gaganbawda highest rainfall update) असून, तेथे ५३.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, चांदोली येथील वारणा धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam automatic gates opened
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Marathi News Esakal
www.esakal.com