Hapus Mango Season in Maharashtra
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मुहूर्ताने काढलेल्या सौद्यात रत्नागिरीहून आलेल्या हापूस आंब्याच्या सहा डझन पेटीला तब्बल ५५ हजार रुपये दर मिळाला. यावरून एक आंबा तब्बल ७६३ रुपयांना पडला (Kolhapur Hapus mango auction 2026) आहे.