Kolhapur Youth : मदतीसाठी कोल्हापुरात, पोटासाठी अहिल्यानगरात; जीवरक्षक दिनकर कांबळेंची व्यथा, उत्पन्नासाठी कायमच्या स्थलांतराची मानसिकता

Livelihood Struggle : कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनातील धाडसी कामासाठी ओळखले जाणारे जीवरक्षक दिनकर कांबळे आज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी साडेचार हजारांहून अधिक मृतदेह शोधले आणि दोन हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचवले.
Rescuer Dinkar Kamble

Rescuer Dinkar Kamble

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील आपत्तीत उपयोग करून घेतला जातो. मात्र, पैसे मिळत नाहीत. काम होईपर्यंत सर्वजण वारंवार कॉल करतात. काम झाले, की पुन्हा कॉल घेत नाहीत. त्यामुळे पोटापाण्यासाठी थेट अहिल्यानगरमध्ये नोकरी करावी लागत असल्याची व्यथा जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी मांडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com