Kolhapur Reservation : खोट्या जात दाखल्यांविरोधात आंबेडकरी चळवळीचा एल्गार; ९ मार्चला कोल्हापुरात आरक्षण रक्षणासाठी महामोर्चा
Rally on 9 March : राजकीय आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीने ९ मार्च रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. खोट्या जात दाखल्यांद्वारे निवडणुका लढवल्या जात
कोल्हापूर : जातीचे खोटे दाखले काढून उच्चभ्रू समाजातील काहीजणांनी निवडणुका लढवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणासाठी आता एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल.