Kolhapur Protest : हक्काची रजा रोखीकरणाची रक्कम मिळेना; ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले

Retired Employees Protest : रजा रोखीकरणाची लाखो रुपयांची रक्कम न मिळाल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. वारंवार पत्रव्यवहार करूनही कोषागार व संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक हताश झाले आहेत.
Retired Employees Protest

Retired Employees Protest

sakal

Updated on

कोल्हापूर : रजा रोखीकरणाची रक्कम न मिळाल्याने आज शासकीय तंत्रनिकेतनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com