Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

Kolhapur rickshaw drivers Marathi language test : कोल्हापुरातील १२ हजारांहून अधिक रिक्षाचालकांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेता, स्वतंत्र परीक्षा आवश्यक नसल्याचा अहवाल आरटीओने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे.
Kolhapur RTO Marathi language proficiency report

Kolhapur RTO Marathi language proficiency report

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो. तिकडनं नको जायला. ट्रॅफिक जाम हाय; पण तुम्ही कुठल्या गावाचं?,’ अशी आपुलकीवजा विचारणा करणारा रिक्षाचालक म्हणजे कोल्हापूरचा. हिंदी किंवा इंग्रजी भाषेत कोणी बोललं की, थोडा चटपटलाच म्हणून (Kolhapur Rickshaw Drivers) समजा. मराठीचं नाणंच खणखणीत आहे म्हटल्यावर दुसरी भाषा बोलायची गरजच काय?, असा त्याचा उलट प्रश्‍न.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com