Kolhapur Ring Road : अमित शाह कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार? शहरात 2 उड्डाणपूल अन् 4 भुयारी मार्ग; 164 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारचा हिरवा कंदील

Kolhapur Ring Road Development Plan : कोल्हापूरच्या दक्षिण रिंगरोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन चार भुयारी मार्ग, दोन उड्डाणपूल आणि दोन नवीन पुलांचा १६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे.
Kolhapur Ring Road development project

Kolhapur Ring Road development project

esakal

Updated on

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते वाहतूक कोंडीत घुसमटलेले आहेतच. त्यातच नियोजित विकासकामांमुळे ‘दक्षिणे’कडील रिंगरोडचीही तीच अवस्था होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिकेने पूर्वतयारी म्हणून या मार्गावर चार भुयारी रस्ते, दोन उड्डाणपूल तसेच शहरात दोन हलक्या वाहनांसाठीच्या पुलांचे नियोजन केले (Kolhapur flyover project approval) आहे. याला राज्य शासनाने तातडीने हिरवा कंदील देऊन केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com